Posts

Showing posts with the label कर्जमाफी

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Image
बॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली आपला १२ अंकी आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे. याआधी आधार क्रमांक बॅंक खात्याशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर देण्यात आली होती. पण अनेकांना अजूनही ते शक्य न झाल्याने आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही आपल्या बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक केला नाही त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आधी ३१ डिसेंबरला ही मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत देण्यात आली आहे. सरकारने १३ डिसेंबरला याची घोषणा केली. ______________________ कर्जमाफीच्या आकडेवारीमध्ये तफावत शेतकरी कर्जमाफीतील सरकारचा आकड्यांचा घोळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे आकडे आणि सहकार मंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत दिसत आहे. राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर ६ हजार ५०० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला केला होता. मुख...

जिओ कैप्शूल: 5 मिनट में पढ़ें 28 नवंबर की सभी बड़ी खबरें

Image
केरल लव जिहाद मामला: अखिला अशोकन के नाम से पढ़ाई करेंगी हदिया लव जिहाद के कथित मामले को लेकर चर्चा में आईं केरल की हदिया अपने हिंदू नाम अखिला अशोकन से ही कॉलेज की आगे की पढ़ाई आगे जारी रखेंगी। कॉलेज के प्राचार्य ने मंगलवार को यह जानकारी दी। बता दें कि सोमवार को सुप्रीम कोर्ट ने हदिया को अपने डॉक्टरी की आगे की पढ़ाई जारी रखने का आदेश दिया था। वह सलेम के कॉलेज में पढ़ाई जारी रखेंगी। इसी सिलसिले में वह कोयंबटूर पहुंचीं। उच्चतम न्यायालय ने हदिया को उसके अभिभावकों के संरक्षण से मुक्त करते हुए कॉलेज के प्रिंसिपल को उनके अभिभावक की जिम्मेदारी निभाने के लिए कहा था। हालांकि हदिया ने अनुरोध किया था कि उसे उसके पति शफीन जहां के साथ जाने दिया जाए। वहीं हदिया के पिता अशोकन ने कहा कि उनकी बेटी हदिया इस्लाम में परिवर्तित होने के बाद सीरिया जाना चाहती है लेकिन उसे वहां के बारे में कोई जानकारी नहीं है। उन्होंने कहा, 'हदिया को सीरिया के बारे में कोई जानकारी नहीं है, जहां वह इस्लाम में परिवर्तित होकर जाना चाहती थी। मैं नहीं चाहता कि मेरे परिवार में कोई आतंकी हो।' ____________ महिला यात्...

ठळक बातम्या वाचा ५ मिनटात

Image
बँक आणि शासनाच्या भांडणात शेतकऱ्यांचे मरण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी मध्ये आता बँक आणि शासनाची एकमेकांना दोष देण्याचे खेळ सुरु आहेत. महाराष्ट्र सरकार प्रमाणे बँकांनी अनेक अर्जांमध्ये १२३१२३१२३ अशा प्रकारचे खोटे आधार नंबर टाकून फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. तर बँकांकडून याबाबतची वास्तवस्थिती सरकार गृहीत धरत नसल्याचा आरोप होत आहे. बँकांप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर दिला नसून कर्जमाफीचा ६० कोष्टांचा फॉर्म आधार नंबर नसताना पुढेच जात नव्हता. त्यामुळे त्यांनी फॉर्म पुढे जाण्याच्या उद्दीष्टाणे एकाच प्रकारचे अंक टाकून फॉर्म सबमिट केला. १२३१२३१२३ अशा प्रकारचेच जास्त करून नंबर असल्याने ही फसवणूक नसून उपाय काढल्याचे बँकांचे म्हणणे आहे. या दोघांच्या भांडणात बळीराजा मात्र नक्कीच फसला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सरकारी आकडेवारीनुसार जुलै ते ऑक्टोबर या काळात 1,020 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ____________________ ४ वर्षांच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार दिल्लीतील द्वारका परिसरातील एका चार वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्याच वर्गमैत्रिणीवर लैंगिक...

२५ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

Image
कर्जमाफीत मोठा घोळ ; शेतकऱ्यांची दुर्दशा कायम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचेही वाटप केले . प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे . ऑनलाईन आलेल्या अर्जांपैकी ३० ते ३५ टक्के माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे . विशेष म्हणजे एकाच आधार नंबरवर शंभरहून अधिक शेतकऱ्यांची नावं असल्याची यादी झी २४ तासच्या हाती लागली आहे . बँकांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नसून , शेतकऱ्यांच्या नावे असलेलं कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीत तफावत आहे . शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र देण्यात आली मात्र अद्यापही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत . याबाबत दक्षता घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं बँकिंग समितीची बुधवारी बैठक बोलवली होती . एकीकडे कर्जमाफी जाहीर होऊनही एकही रुपया खात्यात जमा झालेला नाही तर दुसरीकडे शेतीमालाचा भाव सुद्धा घसरला आहे . यामुळे बळीराजाच्या ड...