Posts

Showing posts with the label अधिवेशन

ठळक बातम्या वाचा ५ मिनटात

Image
१५ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारी अखेर गुजरात निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा झाली असून संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान होणार आहे. १४ डिसेंबरला गुजरातचे दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्याने जोरदार आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु होते. सरकारलागुजरात निवडणुकीच्या तोंडावर काही नको असलेल्या विषयांची चर्चा टाळायची , असल्यामुळेच संसदेच्या अधिवेशनाला वेठीस धरले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. एरव्ही नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होऊन किमान चार आठवडे हिवाळी अधिवेशन चालते. यंदा मात्र तब्बल महिनाभर हे अधिवेशन पुढे गेले आहे. ख्रिसमसच्या सुट्टीदरम्यानच चालणारे हे अधिवेशन केवळ तीन आठवड्यांचे असणार आहे. _______________________ शिवसेनेच्या राज्यमंत्र्याची आमदारकी रद्द शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदारपद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच...