Posts

Showing posts with the label श्रीनगर

३ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात

Image
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे . भारतीय जवानांनी या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले मात्र यात १ भारतीय जवान शाहिद झाला असून २ जवान जखमी झाले आहेत . श्रीनगरमधील हमहमा भागातील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर पहाटे 4:30 च्या सुमारास बीएसएफच्या 182 बटालियनवर हा हल्ला झाला होता . सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात जोरदार चकमक सुरु होती . सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत . तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आल्या होत्या . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्याच्या हेतूनं आले होते . मात्र भारतीय लष्कराला त्यांची माहिती मिळताच त्यांनी चोख बंदोबस्त केला . त्यामुळे दहशतवाद्यांना विमानतळावर घुसता आलं नाही . या हल्ल्याच्या मागे जैश - ए - मुहम्मद या संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे . _____________________________________ पेट्रोल , डिझेल २ रुपयांनी स् ‍ वस् ‍ त सरकारने पेट्रोल व डिझेलवर असणारे म...