१४ सप्टेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्ये मुंबई अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे भूमीपूजन गुरुवारी , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते गुजरात , अहमदाबाद येथे संपन्न झाले . भारतातील ही पहिली बुलेट ट्रेक ३५० किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकणार आहे . या ट्रेनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद हे ५०८ किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन तासांत कापता येणार आहे . या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एक लाख १० हजार कोटी रुपये असून , त्यासाठी जपान सरकारने ८८ हजार ...