Posts

Showing posts with the label टी२० गुन्हा

जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या वाचा ५ मिनटात

Image
पाकिस्तान निवडणुकीत हाफिज सईदसोबत परवेझ मुशर्रफ २०१८ च्या निवडणुकीत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसोबत ‘ युती ’ करण्याची तयारी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी सुरु केली असून मुशर्रफ यांनी हाफिज सईदसोबत निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले. मुशर्रफ यांनी हे विधान एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना केले. मुशर्रफ यांनी काही दिवसांपूर्वीच आपण लष्कर-ए-तोयबाचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याशी सोमवारी या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने संवाद साधला. त्यांना त्यावेळी मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना , आतापर्यंत त्या लोकांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पण युतीचा ते जर भाग होणार असतील , तर मी त्यांचे स्वागत करेन , असे मुशर्रफ यांनी म्हटले. ___________________________ महाराष्ट्रातील रेल्वेत सर्वाधिक गुन्हे रेल्वेगाड्या , स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य...